CSC सेंटर कसे चालु करायचे पहा संपूर्ण माहिती /How to Apply CSC centre in 2020

Опубликовано: 25 Июнь 2026
на канале: Tech San Marathi
36,956
714

CSC सेंटर कसे चालु करायचे पहा संपूर्ण माहिती/How to Apply CSC centre in 2020



⚠️
व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही केवळ शैक्षणिक उद्देशातून दिलेली आहे ही माहिती वेळोवेळी बदलू शकते बदल होऊ शकतो व्हिडिओ मध्ये 2020 मधिल प्रक्रिया सांगितली आहे कारण ही एक गव्हर्मेंट ची सेवा आहे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये फक्त प्राथमिक आणि सामान्य माहिती आपल्याला एक इन्फर्मेशन म्हणून दिलेली आहे




Hi,
Namaste
About this video

Maha e seva kendra opining process in Marathi
language

In this video we will see the complete information on how much it costs to set up CSC Center 2020 and what documents are required for it.
In this video we will see the complete information about how CSC Common Service Center is a government program and what is the progress of how to Apply online.
You will definitely like this video because I have given complete information about CSC Common Service Center in this video. If you like this video, please like this video and if you have any questions you can ask in the comments. I will definitely reply to it.


नमस्कार मित्रांनो आपले या Tech san Marathi या चॅनल मध्ये स्वागत आहे.
आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कि,आपले सरकार सेवा केंद्र
म्हणजे CSC सेंटर कसे चालु करायचे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत.
आपले सरकार सेवा केंद्र कसे चालु करायचे पहा संपूर्ण माहिती
कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे ग्राहक सेवा केंद्र कसे चालु करायचे
हे या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत



#csc