टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला.
९ किमी वरील तस्करी करणाऱ्या जहाजाने पाहीले आणी विचार केला गेलो तर आपले भांडे फुटेल
१८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाच्या जहाजाने सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला, पण रात्रीची वेळ, वाटेत आईस बर्ग,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज बुडाले होते.
६८ किमी वर कैथरीन नावाच्या जहाजाने हा प्रकाश पाहीला व त्वरीत मदतीसाठी पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरी सुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले...थोडक्यात तुम्हाला ३ प्रकारची लोकं भेटतात. एक - त्यांच्या स्वार्थानुसार अजीबात तुमचा विचार नकरणारे.दोन - त्यांच्या वेळेनुसार ,सवडी प्रमाणे मदत करणारे. तीन - कुठचाही विचार न करता, तुमच्या मदतीसाठी बेधडक हात देणारे.