#Healthysouprecipe

Опубликовано: 01 Июнь 2026
на канале: Khadyasafar
311,291
3.7k

#khadyasafar #healthysouprecipe #soupforpatient #mugachesoup
नमस्कार,
खाद्य सफर या आपल्या youtube चॅनल वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
आज आपण पाहणार एक आरोग्यपूर्ण रेसिपी अख्या मुगाचे सूप.
हे सूप छातीतील कफ वितळायला मदत करते, भूक वाढते, पचनशक्ती वाढवते.

साहित्य:
1 वाटी भिजवलेले अख्खे हिरवे मूग.
काळी मिरी पावडर,
जीरे पावडर,
सैधंव मीठ I साध मीठ
हळद
आल्याची पेस्ट,
1 लिंबाचा रस.