सार्थ घोरकष्टोद्धारणस्तोत्र (Ghoratkashta Stotra)
‘घोरकष्टोद्धारणस्तोत्र’ या नावामध्येच या स्तोत्राचे फलीत आहे. ‘घोर+कष्ट+उद्धार’ अशी याची फोड केल्यास, असे लक्षात येते की मनुष्य जन्म हाच मुळी, पाप आणि पुण्य याच्या संमिश्रणातून साकार होतो. अशा ‘मनुष्य’ जन्माला आल्यानंतर. या ‘जन्म आणि मृत्यू’ या चक्रात अखंडपणे फिरताना होणार्या ‘घोर’ कष्टाची जाणीव झाल्यामूळे आणि यातून सुटण्याची जीवाची असहाय्यता लक्षात आल्यामूळे होणारी जीवाची ‘तडफड’ पाहून अतिशय करूणा आल्यामूळे स्वतः प. पू. श्री सदगुरु भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वरूप प. पू. श्री वासूदेवानंद सरस्वती, श्री टेंब्येस्वामी यांनी या स्तोत्राची रचना केली आहे.
हे प. पू. श्रीपाद श्रीवल्लभा, देवाधीदेवा, ‘मी’ आपणास शरण आलो आहे. हा माझा भाव लक्षात (ग्राह्य मानून) घेऊन, आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत आणि माझा या घोर संकटातून कृपया उद्धार करावा.
आजच्या या आलेल्या बिकट प्रसंगातून उद्धार होवो हीच ईश्वचरणी प्रार्थना.🙏🙏
सादरकर्ते - सुकृती प्राजक्त पांडे.
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव| श्री दत्तास्मान पाहि देवाधीदेव||
भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||
त्वं नो माता त्वं पिताप्तो दिपस्त्वं| त्रातायोगक्षेमकृसद्गुरुस्त्वम||
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||
पापं तापं व्याधीमाधींच दैन्यम| भीतिं क्लेशं त्वं हरा$शुत्व दैन्यम||
त्रातारंनो वीक्ष इशास्त जूर्ते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता| त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता|
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||
धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिं| सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं
भावासक्तिंचाखिलानन्दमूर्ते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||
श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम|
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत||
||इति श्रीमत्वासुदेवानंदसरस्वतिविरचितं घोरकष्टोद्धारणस्तोत्रम सम्पूर्णम||
#ghorat_stotra #ghoratkashta_stotra #ghoratkashta_stotra_lyrics_in_marathi #ghoratkashta_stotra_lyrics_in_telugu #ghoratkashta_stotra_fast #ghoratkashta_stotra_with_lyrics #ghoratkashta_stotra_108_times #ghoratkashta_stotra_telugu #ghoratkashta_stotra_female_version #ghoratkashta_stotra_meaning #ghorat_kashtat_lyrics #ghoratkashta_stotra_benefits
#tembe swami, #datta , #dattatreya , #ghoratkashta , #stotra , #mantra , #prarthana , #aarti , #arti , #vasudevanand_saraswati , #दत्त , #दत्तात्रेय , #दिगंबरा दिगंबरा , #भक्ती गीते , #bhakti_geet , #प_पु_श्री_वासुदेवानंद_सरस्वती , #नरसोबावाडी , #गाणगापूर , #गरुडेश्वर , #कारंजा , #अक्कलकोट , #प्रार्थना , #आरती , #ghoratkashta_stotra_in_marathi , #ghoratkashta_stotra_lyrics , #ghoratkashta_stotra_in_marathi_pdf , #ghor_kashta_udharan_stotra , #ghoratkashta_stotra_lyrics_in_marathi , #ghoratkashta_stotra_benefits , #ghorkashtodharan_stotra_in_marathi