रत्नागिरी : सप्तसूर म्युझिकल्स आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने आयोजित केलेल्या संगीतमय ‘त्रिवेणी’ संगमात रत्नागिरीकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी रत्नागिरीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
'बाइट्स ऑफ इंडिया'वरील सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://www.bytesofindia.com/Details/?...