#झिल

Опубликовано: 15 Июль 2026
на канале: BHADKE SIDDHESHWAR
22
0

🌈 झिल मिल सितारोंका आंगण होगा....सन 1970 साली प्रदर्शित झालेल्या जीवन मृत्यू चित्रपटातील हे गीत... धर्मेंद्र आणि राखी यांच्यावर चित्रित झालेले..मोहम्मद रफीसाहेब आणि लतादीदींनी सुंदररीत्या तितक्याच हळुवारपणे मोहकतेने गायलेले..

हेच गीत गायले एका पंजाबी हरपालसिंग या व्यक्तीने वय वर्षे 71 त्याला साथ दिली त्यांच्याच नातीने वय वर्ष 15 ही नात दुर्दैवाने जन्मजात अंध.. आणि एक कडवे... तेरी आखोसे सारा संसार मै देखूणगी..देखूणगी इस बार या ऊस पार मै देखूणगी... नैनो मे तेराही दर्शन होगा...

अत्यन्त संवेदनशील असं हे कडवं नातीने गायल मात्र आणि आजोबांनी आपले नयन मात्र लपविले...! हृदयस्पर्शी गीत जरूर पहा...! हृदयस्पर्श