#pohachivda #chivdarecipe #diwalispecial
साहित्य
१/२ किलो भाजके पोहे
१ वाटी (३/४ कप)शेंगदाणे
१ वाटी (३/४ कप) डाळे
१/२ कप सुक खोबरे
३-४ काडी कढीपत्ता
काजू बेदाणे १/२ कप
१ कप तेल
१ tbs तीळ
२ tbs बेडगी तिखट
१/२ tsp हिंग
१ tsp हळद
१ tbs मीठ + ४ tbs साखर
मसाल्यासाठी
१ tbs धणेपूड
१tsp आमचूर पावडर
१ tbs बडीशेप
१ tsp जिरे
१ दालचिनी + ४ लवंग+८-१० मिरी
१/२ स्टारफुल
पातळ पोह्यांचा चिवडा
साहित्य
१/२ किलो पातळ पोहे
३/४ कप १०० ग्रॅम डाळे
३/४ कप १२५ ग्रॅम शेंगा
१/२ कप कढीपत्ता
१/२ कप खोबर
६-७ मिरच्या
२ tsp मीठ
६ tsp साखर
आमचूर पावडर
१ १/२ tsp मोहरी जिरे हळद
१/२ tsp हिंग
२ tbs तीळ
अर्धा किलो भाजणीची चकली • चकली बिघडू नये म्हणून, या टिप्स माहिती असा...
अर्धा किलो रवा लाडू • १/२ kg रवा लाडू | पाक बिघडला तरी टेन्शन नक...
अर्धा किलो बेसन लाडू • १/२ kg रवा लाडू | पाक बिघडला तरी टेन्शन नक...
अर्धा किलो शंकरपाळी • कमी तेलकट, दुप्पट फुललेली, बिस्किटांप्रमाण...
*************************************
Dosa Tawa - https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - https://amzn.to/38tND85
Grill Toaster - https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - https://amzn.to/2C5cG5o
Appe pan - https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries [email protected]
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/