सात वारांप्रमाणे देवापुढे काढायच्या रांगोळ्या व त्यांचे महत्व
सोमवार : हया रांगोळीने विघ्न दूर होवून प्रगती होते
मंगळवार : हया रांगोळीने सर्व शत्रूंचा मारा कमी होतो
बुधवार : हया रांगोळीने सर्व प्रकारचे शास्त्रीचे ज्ञान प्राप्त होतेच पती प्रेम वाढून सुख शांती राहते
गुरूवार : हया रांगोळीने संपत्ती प्राप्त होते शास्त्रगुरूंचे व गुरू ग्रहांचे पुजनाचा लाभ होतो.
शुक्रवार : हया रांगोळीने मुलामुलींचे विवाह योग जुळून येतात व त्यांना चांगला जोडीदार मिळतो.
शनिवार : हया रांगोहीने भुत – प्रेत बाधा होत नाही.
रविवार : हया रांगोळीने हातात घेतलेले काम पूर्ण होते व सिध्दी प्राप्त होते व सुर्य ग्रहाचे पुजनाचे पुण्य मिळते.
subscribe for more