आंबट चुक्याची गरगट् भाजी | Ambat Chuka Bhaji | चुक्याची पातळ भाजी

Опубликовано: 19 Октябрь 2026
на канале: Marathi Kitchen
101,015
1.2k

साहित्य
१ जुडी चुका
थोडासा पालक
१/२ कप तूरडाळ
१/४ कप हरभराडाळ
शेंगदाणे
७-८ पाकळ्या लसूण
हिरवी मिरची
२ चमचे बेसन
मराठी किचन चे सगळे व्हिडीओ पाहण्यासाठी सदस्य व्हा, Please Subscribe    / @marathikitchen7960  

साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/

Follow us on Facebook   / marathikitchen  
Follow us on Instagram   / marathikitchen  

For Business enquiries [email protected]