#part2

Опубликовано: 17 Июль 2026
на канале: URJA VEDH
51
2

दि मा देशमुख सलगरकर यांच्या भावपुष्प शब्दवेल भावधारा या तीन कवितासंग्रह नंतर गंध मातीचा शब्द हुंकार आणि शब्द वेध या तीन कवितासंग्रहांचा भव्य प्रकाशन सोहळा दिनांक 22 सप्टेंबर 2024 वार रविवार वेळ सायंकाळी चार वाजता स्थळ आहे गिरीराज मंगल कार्यालय अंबिका मंगल कार्यालय शेजारी नांदेड येथे
प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम सर, प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी सर, श्री गोविंद पुराणिक ज्येष्ठ निवेदक विचारवंत यांच्या शुभहस्ते पार पडला.
त्याचा हा दुसरा भाग