#शोध गुणवंतां || विकास तालुक्याचा||
अभियाना अंतर्गत तालुक्यातील शहरी भागातील शाळांतील विद्यार्थ्यांची Scholarship Exam कै स गो नखाते माध्यमिक विद्यालय देवनंदरा शाळेत 29 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाली.
ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्यांची निवड परीक्षा जानेवारी 2025 मध्ये होईल.
#ॲड_हर्षवर्धन_नाथभजन #the_jaywardhan_n_classes
#scholarship_exam