Agriculture drone spraying | price & Review | हवाई फवारणी यंत्र

Опубликовано: 06 Май 2026
на канале: Technical Ninja
232
22

कोल्हाूर - सांगली - सातारा अधिकृत विक्रेता.
अमुल्या अग्रोटक प्रा. लि. नागाव फाटा - ता. हातकलंगले जि. कोल्हाूपुर
Mobile number : 8898598989

हवाई फवारणी यंत्र (ड्रोन )मुख्य वैशिष्ट्ये

१- डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA), भारत सरकार दवारे प्रमाणित देशातील पहिले हवाई फवारणी यंत्र (ड्रोन) २- फवारणी, दाणेदार, खत प्रसारण आणि पीक आरोग्य विश्लेषण (पिक प्रकोप) या ३ क्षेत्रात प्रभावी पणे वापर शक्य अनुप्रयोगाक्त असे. ३- स्वायत्त ड्रोन ७ मिनिटांत १ एकर फवारणी करते. (अँटो मोड)

४- बॅटरी फ्लाइट वेळ - २० मिनिटे (१ हेक्टर फवारणी)

५- लायडर रडार आधारित फवारणी यंत्र (ड्रोन) मार्गातील सर्व अडथळे शोधून सुरक्षित मार्ग निर्माण करतो. टक्कर होत नाही .

६- RTL मोड टाकी अथवा बॅटरी रिकामी झाल्यास उडानाच्या जागी येवूनच फवारणी यंत्र (ड्रोन) स्थिरावते.

७- जिओ फेन्सिंग आणि स्मार्ट बॅटरी फेल सूचनानी सज्ज, सुरक्षित अपघातापासून संरक्षण.

८- GCS वर थेट HD व्हिडिओ स्ट्रीमिंग - ५km अंतरावरून चालवता येते

९- UIN आणि विमा संरक्षण उपलब्ध
.
.
Track: Jarico - Landscape
Music Provided by Magic Records
Listen To The Original:    • Jarico - Landscape (Magic Free Release)  
Free Download: https://fanlink.to/g3JZ