मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यामागे नेमके कारण काय?
Media Interaction at Vidhan Bhavan, Mumbai | Devendra Fadnavis | 3rd March 2022
0:00 - 'दाऊद शरण' ठाकरे सरकार
राज्यातले मंत्री तुरुंगात असूनही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच! थेट दाऊदशी व्यवहार केल्याचा मंत्र्यावर गंभीर आरोप. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून तिसऱ्याचीच जमीन कवडीमोल भावामध्ये विकत घेतली मात्र, जमीन मालकाला कोणताही मोबदला दिला नाही. दाऊदची बहिण असलेल्या हसीना पारकरला 55 लाख रुपये दिले. त्यानंतर मुंबईमध्ये 3 बॉम्बस्फोट झाले, दाऊद आणि त्याच्या परिवाराला मिळालेला पैसा मुंबई आणि देश अस्थिर करण्याकरता वापरला गेला. हे सगळे प्रकरण उघड झाल्यानंतर जर महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांना पाठिंबा देत असेल तर हे दाऊद समर्पित सरकार आहे असेच म्हणावे लागेल. श्री संजय राठोड हे जेलमध्ये गेले नव्हते तरीही मविआने त्यांचा राजीनामा घेतला. इथे मात्र मंत्री जेलमध्ये, त्यांच्यावरील आरोप गंभीर असतानाही त्यांना वाचवण्याचे कारणच काय? राज्य सरकारवर कोणाचा दबाव?
02:59 – मंत्री जेल में फिर भी नहीं लिया गया इस्तीफा
एक मंत्री पर दाऊद के साथ साठ गांठ का आरोप। मुंबई ब्लास्ट के आरोपियों के साथ जमीन खरीदी। दाऊद की बहन हसीना पार्कर को 55 लाख रुपये दिये। इसके बावजूद महाराष्ट्र सरकार इस्तीफा नहीं लेती। महाराष्ट्र सरकार दाऊद को समर्पित। आखिर किसके दबाव में ऐसे आरोपी को बचाया जा रहा है?
5:25 - जी शिवसेना दाऊदचे नाव घेतल्यावर आक्रमक होत होती, त्याच दाऊद बरोबर जमीन व्यवहार केल्याचे कागदपत्र उपलब्ध, थेट संबंध दिसतो तरीही मा. मुख्यमंत्री महोदय मंत्र्याला पाठिशी का घालतात ?
6:28 - मा. राज्यपाल सरकारच्यावतीने बोलण्यासाठी विधिमंडळात आले, सदस्यांच्या भावना तीव्र, नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, ही मागणी भाजपा लावून धरणार.
07:05 – महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी को तोडनी चाहिए चुप्पी
07:34 - युती शिवसेनेने नव्हे तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती
मा. मुख्यमंत्री हे भाजपाविषयी जाहीररित्या बोलले नाहीत ते काय बोलले याची कल्पना फक्त माध्यमांनाच. राज्य सरकारमधील मंत्र्याचा दाऊदशी संबंध असल्याचे उघड झाल्याने काय उत्तर द्यावे असा प्रश्न त्यांना पडला असावा. भाजपा आणि शिवसेनेच्या युतीबद्दल मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलत असतील तर ही युती त्यांनी नव्हे तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती त्यामुळे हे मत त्यांचेदेखील होते का, हे मा. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे.
8:27 - श्री नाना पटोले यांना बोलण्यापासून कोण थांबवणार? ते उद्या असेही म्हणतील की ते दाऊदच्या पाठिशी आहेत.
08:50 – राज्यपाल महोदय करना चाहते थे राष्ट्रगान
महाविकास आघाडी ने आदरणीय राज्यपाल जी का अपमान करना तय कर रखा है।
9:26 - राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळणे हे दुर्दैवी
नुकत्याच सांगली जिल्ह्यातील 10 गावांनी 5 दिवसांमध्ये इम्पेरिकल डेटा गोळा करुन दिला, त्यामुळे राज्य सरकारने गांभीर्याने काय काय बाबी प्रलंबित आहेत ते पाहावे. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारने स्वत:कडे घ्यावेत मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत.
11:16 – ओबीसी आरक्षण पर महाराष्ट्र सरकार ने गवाया समय
सांगली में मात्र 6 दिनों में इकट्ठा किया इंपेरिकल डाटा। जब तक ओबीसी पॉलिटिकल आरक्षण पर नहीं आता निर्णय तब तक ना हो चुनाव
11:54 - प्रशासक महापालिकेवर राहिले तर फारसा फरक पडत नाही मात्र ओबीसींचे हक्क महत्वाचे, त्याच्याशी कोणतीही तडजोड नाही.
#BudgetSession #Maharashtra
#देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis