Regenerative Farming हा माती वाचवायचा शेवटचा मार्ग. जागे व्हा, माती वाचवा

Опубликовано: 28 Октябрь 2024
на канале: AllGanic Farm
3,352
107

Regenerative Farming ची सहा तत्वे - जर आपली माती वाचवायची असेल तर रीजनरेटिव्ह फार्मिंग हे मॉडेल आपल्याला आत्मसात करावे लागेल. आज जगामध्ये मातीचा फार वेगाने ऱ्हास होत आहे. असेच चालू राहिले तर पुढील साठ वर्षांमध्ये पिक उगवणे बंद होईल. माती वाचवा आणि पुढची पिढी वाचवा. करोडो रुपये जरी सोडून गेलात तरी उपयोग नाही जर सुपीक मातीच नसेल तर. #regenerativeagriculture #regenerativefarming #SaveSoil