How link Graphs/Charts/Tables of Google Sheets with Google Docs

Опубликовано: 17 Май 2026
на канале: Dr. Mahesh Sanghavi
43
5

🅦🅔🅔🅚🅛🅨 🅣🅘🅟 :

By

SNJB's Late Sau. K. B. Jain CoE, Chandwad and CSI Nashik Chapter


Tip 27 : How to Link Chart | Graph in Google Docs

Link Graph म्हणजे काय ?📊
एखादा रिपोर्ट बनवत असताना आपण त्यात चार्ट किंवा ग्राफ टाकतो पण काही व्हॅल्यूज बदलल्यानंतर आपल्यांना पुन्हा तोच चार्ट किंवा ग्राफ नव्याने टाकावा लागतो असं न करता आपण त्या चार्टला किंवा ग्राफ ला लिंक करू शकतो म्हणजे जे पण बदल होतील ते ऑटोमॅटिक सेव्ह होतील.

याचा वापर कसा करावा👨🏻‍💻

Steps:✅

१. गुगल डॉक्स ओपन करावे.

२. इन्सर्ट मेनूमध्ये -- चार्ट या ऑप्शन वर क्लिक करावे.

३. त्यानंतर फ्रॉम शीट वर क्लिक करावे, आता तुम्हाला एक विंडो दिसेल त्यात तुम्हाला गूगल शीट फाईल ला सिलेक्ट करायचे आहे ज्यात चार्ट आहे आणि सिलेक्ट या बटन वर क्लिक करायचे आहे.

४. त्यानंतर त्या स्प्रेडशीट मधील कुठला चार्ट तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे , त्याच चार्टवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि इम्पोर्ट या बटन वर क्लिक करायचे आहे.

५. अशाप्रकारे चार्ट या ऑप्शनच्या मदतीने तुम्ही गुगल डॉक्स मध्ये गूगल शीट मधील चार्ट ला लिंक करू शकता.

----------------------------------------
Prepared by:
एस एन जी बी के बी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, चांदवड
In association with
CSI Nashik Chapter.

*For Marathi, Hindi and English Version, click on: https://tinyurl.com/29zrxc6k

#googlesheet #googledocs #linkgooglesheetswithgoogledocs #tip #maheshsanghavi