Validate email-id in Google Sheets

Опубликовано: 14 Октябрь 2024
на канале: Dr. Mahesh Sanghavi
68
3

Validate email-id in Google Sheets.
🅦🅔🅔🅚🅛🅨 🅣🅘🅟 :

By

SNJB's Late Sau. K. B. Jain CoE, Chandwad and CSI Nashik Chapter

Tip 23 : How to check valid email address in Google Sheet

Check valid email address म्हणजे काय ?

जर तुमच्याकडे गूगल शीट मध्ये ईमेलची यादी असेल आणि तुम्ही हे चेक करू इच्छित असाल की त्यांनी वैध ई-मेल ऍड्रेस स्ट्रक्चरचा वापर केला आहे कि नाही , तर तुम्ही Google Sheets वापरून ते तपासू शकता.


याचा वापर कसा करावा👨🏻‍💻

Steps:✅

१. गुगल स्प्रेडशीट ओपन करावे.

२. तुम्हाला स्प्रेडशीट मधील एका सेल ला सिलेक्ट करायचा आहे.

३. त्यानंतर तुम्हाला ISEMAIL () ह्या function चा वापर करायचा आहे .

४. अशाप्रकारे ISEMAIL() या function च्या मदतीने तुम्ही गुगल शीट मध्ये valid email ला checkकरू शकता.

----------------------------------------
Prepared by:
एस एन जी बी के बी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, चांदवड
In association with
CSI Nashik Chapter.

*For Marathi, Hindi and English Version, click on: https://tinyurl.com/29zrxc6k

#googlesheet #validateemail#tips #tricks #maheshsanghavi