आज जगातील सर्वाधिक मागणी असलेली संगणकीय भाषा म्हणजे पायथॉन प्रोग्रॅमिंग होय. या भाषेमध्ये महत्त्व काय? व तिच्यामध्ये कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग कशी करायची? याची सहज आणि सोप्या भाषेत माहिती देणारे मराठीतील पहिले ई-बुक.
पुस्तकाचे नाव: पायथॉन प्रोग्रॅमिंग
एकूण पाने: २२९
लेखक: तुषार भ. कुटे ( सध्या डेटा सायंटिस्ट म्हणून कार्यरत )
http://tusharkute.com
पहिली आवृत्ती: सप्टेंबर २०२०
ISBN: 978-93-5408-687-8
पुस्तकामध्ये:
१. संगणक संरचना
२. पायथॉन प्रोग्रॅमिंगची सुरुवात
३. निर्णयक्षम प्रोग्रॅमिंग
४. डेटा स्ट्रक्चर
५. फंक्शन
६. मॉड्युल व पॅकेज
७. त्रुटी हाताळणी
८. फाईल हाताळणी
९. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग
पुस्तक कसे मिळवाल?
नोंदणी करण्यासाठी प्रकाशकांच्या 7588594665 / 9960163010 या क्रमांकावर गुगल पे अथवा पे-टीएम द्वारे ₹149 पाठवा. पेमेन्ट पूर्ण झाल्यावर त्याचा स्क्रिनशॉट व तुमचा जी-मेल आयडी याच क्रमांकावर व्हाट्सअँप ने पाठवा. २४ तासांमध्ये पुस्तक तुम्हाला गुगल ड्राइव्हद्वारे पाठविण्यात येईल. पुस्तकाची ई-कॉपी तुम्ही फक्त तुमच्या गुगल अकाऊंटद्वारेच वाचू शकता.
अधिक माहितीसाठी:
https://mitu.co.in/python-programming...