सावी 111 एकरी 10 की.|| ALL AGRICULTURE ||
या व्हिडिओमध्ये सावी 111 तूर वाणाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे –
✔️ पिकाचा कालावधी (किती दिवसात तयार)
✔️ प्रती एकर बीजदर
✔️ खत व सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापन
✔️ सिंचन नियोजन
✔️ शेंगअळी व इतर किड नियंत्रण
✔️ प्रती एकर संभाव्य उत्पादन
✔️ बाजारभाव व नफा
जर तुम्ही सावी 111 तूर लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा.
व्हिडिओ आवडला तर लाईक 👍 करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.
https://www.instagram.com/all.agricul...