कोयना म्हंटल कि शिवसागर जलाशय डोळ्यासमोर दिसतो ... त्याचबरोबर स्थानिक लोक यांनी जोपासलेली घनदाट वनसंपदा विविध व दुर्मिळ प्रकारचे वन्यजीवांचे माहेरघर ही कोयना ची एक वेगळीच ओळख. आज आपण
तपकिरी मत्स्य घुबड बद्दल माहिती घेऊया हे घुबड जोडीने राहणारे आहे तसेच निशाचर असल्याने दिवसा उंच झाडावरती पानांच्या मागे दडुन असते. ढगाळ वातावरण असल्यास कधी- कधी दिवसाही शिकार करते. बारमाही ओढे नदी नाले सदारित जंगले तसेच गावांमध्ये घनदाट वनस्पती असलेले बारमाही प्रवाह अशा ठिकाणी वास्तव्य करते. पाण्याच्या मध्यभागी असणारे खडक किंवा नदी किंवा तलावाच्या बाजूला किनाऱ्यावर लटकलेली फांदीवर बसून मासे, बेडुक , साप , उंदीर आणि पक्षी यांची शिकार करतात त्यामुळे आपणास माशांचे हाडे बेडकांची कवटी आणि खेकड्यांचे नांगे विंचूचे डंक माशांचे खवले त्या फांदीखाली दिसून येतात. ही घुबडे ज्या ठिकाणी असतील तेथिल जंगल समृद्ध व पाणवठे स्वच्छ असतात
धन्यवाद
#fishowl #hornbillfestival2021
#reels #trending #wildlife #nature #westernghat #animals #bugs #birds #birds #arthropod #centipede #viralvideo #viralshorts #viralreels #funny #comedy #koynanagar #koyna