#BAN_महापरिक्षा_पोर्टल
#BAN_MAHAPRIKSHA_PORTAL
#महापरिक्षा_पोर्टल_बंद_करा.
नमस्कार,
आज आम्ही राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, आपण आज सोशल मीडियावर #BAN_MAHAPRIKSHA_PORTAL #BAN_महापरिक्षा_पोर्टल ही #हॅशटॅग चालवत आहे. तरी आपण सर्वांनी आज ट्विटर च्या माध्यमातून सर्वांना ट्विट करावे, फेसबुक, व्हाट्स अप, टेलिग्राम, इन्स्टाग्रामवर ही मोहीम चालवावी. अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे.
#आपले_हित_आपल्या_हाती
महापरिक्षा पोर्टल
#mahaparikshaportal
#banmahaparikshaportal
#mpsc
#mahapariksha
#महापरिक्षापोर्टल