या व्हिडिओमध्ये आपण MS Word 2019 मधील Home Tab मधील Clipboard Group Commands बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Clipboard Group च्या मदतीने आपण मजकूर (Text) सहजपणे Copy, Cut, Paste आणि Format Painter वापरून काम करू शकतो.
📝 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
Cut Command चा उपयोग
Copy Command कसा वापरावा
Paste Command चा उपयोग आणि प्रकार
Format Painter चे कार्य
🎯 हा व्हिडिओ MS Word शिकणाऱ्या नवशिक्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
या फीचर्समुळे तुमचे Word Document अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने तयार होईल.
📌 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
🔔 Subscribe Now: https://youtube.com/@studycreationkir...