देवाचं खरं रुप वेळ आल्यावर देव आपल्याला दाखवून देतो कृपया देवाच्या विरुद्ध जाऊ नका🙏

Опубликовано: 07 Август 2026
на канале: panrock123
37,169
309

आजही कोकणात देवांचे अस्तित्व जिंवत आहे.त्याचे हे बोलके उदाहरण ता.राजापूर जिल्हा.रत्नागिरी गांव रूण वाडीतील भांडणामुळे १ घरांत शिमण्याची पालखी काही लोकांच्या सांगण्यावरून नेली नाही.परंतू देवाची पालखी नाचवतांना देव स्व‌:ता गावकरी ना ओढत त्या घरात घेवून गेला.🙏🙏🙏