India’s First GS Max Netajet 5G Installation #Netafim #dripirrigation #farming #netafimindia
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात *India’s First GS Max Netajet 5G Installation* यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
याच्या मदतीने आता शेतात करता येणार प्रिसिजन इरिगेशन आणि फर्टिगेशन — अतिशय अचूक, कार्यक्षम आणि शाश्वत पद्धतीने!
💧 पाण्याचा योग्य वापर
🧪 वेळेवर आणि संतुलित फर्टिगेशन
🌿 अधिक उत्पादन आणि चांगली वाढ
शेतीत नवा बदल… नेटाफिम स्मार्ट तंत्रज्ञानासोबत! 🌱🌱