Song : Jayanti Bhimachi Laibhary Gajnar
Singer : Dinesh Helode
Lyrics : Sharad Pawar
Composer: Sharad Pawar
Music Arrange : Mukesh Palande
Video Editor : Harshdeep Palsambka
Producer : SUPER MUSIC TRACK- SHANKAR MORE
बंधू भगिनींनो.
(YouTube Channel वर प्रसारित करण्यासाठी)
आपल्या कडे:-बुध्द गीते, भीम गीते, प्रबोधांत्मक, सामाजिक गीते आणि लोकगीत व लाईव्ह शो. ऑडियो/ व्हिडिओ पाठवा..
E-mail : [email protected]
Contact: 8369607490
#jaybhimsong #ambedkarsong #hindisong #ramabhimachinavri #budhageet #dikshabhoomi #newsong #bhimbudhgeet #marathigeet #supermusictrack #Ramaisong #budhasong #trendingshorts #trendingsong #superhit #jayantigeet #babasahebambedkarsong #shorts #marathisongs #mahaprinirvan #hitsongs #6december #sumadhurgeet #hdvideo #audio #bhaktisong #classicsongs #qawwali #gazal #lokgeet #mashupsong #live #mp3 #djsong #bhimakoregao #savidhan #nonstop
lyric Marathi ..
डीजे बी वाजणार
पोर बी नाचणार
जल्लोष करणारं
लय जल्लोष करणारं
ही जयंती भिमाची2
बघा लय हो गाजणारं...धृ
नेहमीसारखाच असेल थाट
अंगी चैतन्य असेल अफाट
मनी असेल हर्षाची लाट
मिरवणुकीची तीच वाट
नेहमीसारखाच
रंग तो निळा
नभातं उडणारं
वर नभातं उडणारं
ही जयंती भिमाची2
बघा लय हो गाजणारं...१
आज असेल तीच स्टाईल
आज असेल तीच स्माईल
उलट अजून जबर होईल
भीमजयंती ध्यानात राहील
नारे बी देणार
आवाज घुमणार
सोहळा रंगणारं
शरद सोहळा रंगणारं
ही जयंती भिमाची2
बघा लय हो गाजणार...२
गीत-शरद पवार