#swamisamarth
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू,
गुरुः देवो महेश्वरा।
गुरु शाक्षात परब्रम्हा,
तस्मै श्री गुरुवे नमः।।
निशंक होई रे मना निर्भय होई रे मना,
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे।
मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
उगाचि भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे।
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेविन काळ ना नेई,
त्यालापरलोकीही ना भिती तयाला।।
खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा,
होसी त्याविण तू स्वामी भक्त।
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगू स्वामी देतील हात,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
विभुती नमन नाम ध्यानादी,
तीर्थस्वामीच ह्या पंचप्राणामृतात।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती।।
#maharashtra #swami #akkalkot #mumbai #shreeswamisamarth #dattaguru #dattatreya #pune #india #akkalkotswamisamarthmaharajkijai #mauli #gurudev #shriswamisamarth #marathi #shree #guru #god #marathimotivational #samarth #datta #gurucharitra #akkalkotswami #shripadshrivallabha #shreegurudevdatta #bhakti #kolhapur #girnar #saibaba #dattajayanti