उपलब्ध साहित्यात करता येणारं साबुदाणा थालीपीठ | Sabudana Thalipeeth | साबुदाणा थालीपीठ

Опубликовано: 07 Июнь 2026
на канале: Marathi Kitchen
638,585
4k

साहित्य
१ कप साबुदाणा
१ कच्चा बटाटा
२ उकडलेले बटाटे
जिरे हिरवी मिरची वाटण
१ कप भाजलेल्या दाण्यांचा कूट
कोथिंबीर