Rameshwar Mandir | Temple of Three Kunds | Chaul | Revdanda | About Rameshwar Temple, Maharashtra
#chaul #revdanda #alibagkar #alibag #alibaug #murud #varsolibeach #ekvira #travelmaharashtra #nagavbeach #alibagthings #lovealibag #revas #thal #thalbeach #alibagkarofficial #revdandabeach #alibagbeach #kihimbeach #nagaon #kihim #navgav #maharashtra
अलिबाग रेवदंडा रोडवर अलिबागपासून सुमारे १४ किमी. अंतरावर प्राचीन असे हे रामेश्वर मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून समोर पुष्करणी आहे. घडीव दगडात बांधलेले हे मंदिर हेमांडपथिय पध्दतीसारखे आहे. सदर मंदिराचा जिणोध्दार अनेकदा झाल्याच्या आंग्रेकालीन नोंदी आहेत.
चौलमध्ये भटकायला लागलो की, गावातले लोक सर्वप्रथम रामेश्वर मंदिरात घेऊन येतात. चौलचे हे ग्रामदैवत! उतरत्या कौलारू छताचे मंदिर, पुढय़ात नंदीमंडप, दीपमाळ आणि रेखीव पुष्करणी! रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे ४.४२ मीटर असून मध्यभागी १.५ मीटर लांब रूंद व जमिनिपासून थोडी उंच पितळी पत्र्याने मढवलेली शाळुंका आहे. तिच्या मध्यभागी नेहमीप्रमाणे उंच लिंग नाहीये तर चौकोनी असे स्वयंभू मानलेले शिवस्वरूप आहे. शिखराचे व संपूर्ण गाभार्याचे बांधकाम दगडी आहे. गाभार्याची संपूर्ण इमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभार्याच्या समोर सभामंडप असून त्यात तीन कुंड आहेत. रामेश्वराच्या दर्शनासाठी सभामंडपात उभे राहिले असता उजव्या बाजूच्या कमानीत नारायणाच्या मूर्तीसमोर पर्जन्यकुंड आहे. डाव्या बाजूस कमानीत गणपतीची सुबक मूर्ती असून त्याच्या समोर वायुकुंड आहे तर मध्यभागी अग्नीकुंड आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. महाशिवरात्रीच्या वेळी मोठा उत्सव साजरा केला जातो.
What is special about Rameshwaram temple?
Is Rameshwaram is a Jyotirlinga?
What is the story behind Rameshwaram temple?
What is the name of Jyotirlinga in Rameshwaram?
How many years old is Rameshwaram temple?
00:00 Start
00:08 How to reach
02:05 Introduction of Temple
04:38 Main Temple
05:25 Water Tanks पर्जन्यकुंड
#revdanda #beach #rameshwarmandir #chaul #alibaug #रामेश्वर मंदिर #rameshwartemple #प्राचीनशिवमंदिर #शिवमंदिर #shiva #mandir #temple #chaul #kokan #alibag #lord #ancient #temples #maharashtra #ancientindia #महाराष्ट्रातीलप्राचीनमंदिरे #प्राचीनमंदिरे #prachindevasthan #prachinmandir #चौलरेवदंडामंदिर #कोकणातीलमंदिर #templeinkonkan #shridevrameshwar #mahashivratri
Music I Use: https://www.bensound.com/free-music-f...
License code: TNLX2KRXLAF6ZOUR
smile
Music by: bensound.com
License code: UV4XEVNLUW5EZIFL
anewbeginning