2 “ ह्या तृषेला नाव नाही “

Опубликовано: 15 Август 2026
на канале: Ghanashyam Borkar
139
3

त्रिवेणी ‘
डॉ. घनश्याम बोरकर ह्यांच्या शिवमत भैरव, कालजयी आणि शरणयोग ह्या तीन कविता संग्रहातील निवडक कवितांच्या काव्य वाचन व काव्यगायनाची रसिली मैफिल
ग्रंथाली तर्फे ह्या ३ कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा दिनांक ५ नोवेंबर २०२३ रोजी , दादर माटुंगा कल्चरल सेंटर, दादर येथे संपन्न झाला.
अध्यक्ष : श्री. विजय कुवळेकर .
आशीर्वचन: श्री. सुरेश खरे.
श्री. दिनकर गांगल.
वक्ते: रविराज गंधे. KAVYA GAYAN /VACHAN OF SELECTED POEMS FROM 3 POETRY BOOKS SHIVMAT BHAIRAV , KALJAYEE , SHARANYOG OF DR. GHANASHYAM BORKAR