केळी पिकातील करपा रोगावर १००% नियंत्रण | पॅडकॉर्प बॅटरी ऑपरेटेड डस्टरने डस्टिंगचा उत्तम परिणाम 🌿🍌

Опубликовано: 06 Сентябрь 2026
на канале: Bharat Krushi Udyog
6,860
185

केळी पिकातील करपा (Sigatoka) हा एक गंभीर पानांवरील बुरशीजन्य रोग आहे, ज्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवले आहे की पॅडकॉर्प बॅटरी ऑपरेटेड डस्टर वापरून डस्टिंग केल्याने करपा रोगावर कसे शंभर टक्के यशस्वी नियंत्रण मिळवता येते.

👉 जाणून घ्या —
✅ करपा रोगाची लक्षणे व ओळख
✅ पॅडकॉर्प डस्टरचे फायदे आणि कार्यपद्धती
✅ सेंद्रिय व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
✅ शेतकरी अनुभव आणि परिणाम

🌾 भारत कृषी उद्योग तुमच्यासाठी आणत आहे आधुनिक शेतीतले नवे प्रयोग, यशस्वी शेतीचे तंत्र आणि शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी गोष्टी!

📌 अधिक माहितीसाठी आणि नवीन शेती तंत्रज्ञान व्हिडिओ पाहण्यासाठी —
👉 Subscribe करा | Like करा | Share करा | Comment करा

#केळीपीक #करपारोग #PadcorpDuster #सेंद्रियशेती #भारतकृषीउद्योग #BananaFarming #CropProtection #ModernFarming #AgroTech #sigatoka