माझा फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम बरा झाला | द प्रोलोथेरेपी क्लिनिक, पुणे

Опубликовано: 11 Сентябрь 2026
на канале: The Prolotherapy Clinic
154
1

विजय पंडित ह्यांचं दुर्देवी अकॅसिडेंट मुळे फ्रोझन शोल्डरचा त्रास झाला. त्या साठी त्यांनी पैनकिलर खालं पण ते उपयोगी आलेले नाही आणि त्यांचं दुखणं पण कमी झालं नाही. त्यांनी नंतर डॉ. विक्रम राजगुरू ह्यांचा सल्ल्यानुसार उपचार घेतला आणि त्त्याच फायदा पण झालं.

प्रोलोथेरपीस रीजनरेटिव्ह इंजेक्शन थेरपी’ (RIT) देखील म्हणतात. ही एक लोकप्रिय विना शस्त्रक्रिया ऑर्थोपेडिक (Orthopedic) उपचार पद्धती आहे.जी शरीरात नैसर्गिक पद्धतीने पुनरुत्पादन करण्यास उत्तेजन देते. या थेरपीमध्ये सांध्यांवर उपचार होतात. ज्या भागातील सांधे खूप वेदनादायी आहेत तिथे प्रभावीपणे इंजेक्शन द्वारे पेशींची वाढ होण्यास मदत होते. इंजेक्शनमध्ये डेक्सट्रोज (Dextrose), मॉर्रुएट सोडियम (Morruet sodium), फिनॉल (Phenol), ग्लिसरीन (Glycerin), सरॅपिन (Sarapin), मॅग्नाशियम सल्फेट (Magnesium Sulphate), जस्त, ओझोन (Ozone),ऑर्थोबोलॉजिक्स (Orthobiology) इ. द्रव्यांचा वापर होतो. त्यामुळे इथे होणार्या वेदनांपासून मुक्ती मिळते. प्रोलोथेरपी कोणत्या दुखण्यावर प्रभावी ठरते?

On which types of pain prolotherapy is effective?

1. मान दुखी, सर्वाईकल स्पॉन्डिलायसिस, ट्रॅपेजायटीस, स्पाइनल कॅनाल स्टेनोसिस, व्हिप्लॅश दुखापत, फेसेट आर्थ्रोपॅथी इ.
2. गुडघादुखी, गुडघा ऑस्टियोआर्थराइटिस, फाटलेली मेनिस्कस, लिगामेंट दुखापत इ.
3. खांदा दुखी, गोठलेले खांदा, रोटेटर कफ दुखापत, इम्पींजमेंट सिंड्रोम, खांदा संधिवात इ.
4. डोकेदुखी, मायग्रेन, चेहराच्या वेदना, ट्रायजेमिनल न्यूरल्जिया, टेंपोरो मॅन्डिब्युलर (टीएम) सांधेदुखी, व्हर्टीगो इ.
5. बोटे दुखी, संधिवात, ट्रिगर फिंगर, डीकव्हॅनस टेनोसिनोव्हायटीस , इ.
6. घोटा दुखणे, टाचात वेदना होणे, पाय दुखणे, सपाट पाय इ.

प्रोलोथेरपी ही अतिशय सुरक्षित , प्रभावी आणि कोणतेही दुष्परिणाम नसलेली उपचार पद्धती आहे. यात रुग्णाला लवकर आराम मिळतो .विशेषतः वयोवृद्ध व्यक्तींना ही एक प्रभावी उपचार पद्धती मानली जाते. किफायतशीर आणि वैज्ञानिक दृष्ट्या प्रमाणित असल्याने अनेक डॉक्टर ही करण्यास सांगतात.
डॉ. विक्रम राजगुरू हे भारतातील पहिल्या इंटरव्हेंशनल रीजनरेटिव्ह ऑर्थोपेडिक आणि ऑर्थो बायोलोजिक सर्जन पैकी एक आहेत. HHPF (Affiliated to Wisconsin University, Madison, (USA) जी प्रोलोथेरपीची संस्थापक संस्था आहे. तिथून प्रोलोथेरपीचे प्रशिक्षण घेणारे ते पहिले भारतीय आहेत. आपल्या कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच रुग्णांना वेदना निवारण देऊन आणि नॉन सर्जिकल तसेच सर्जिकल उपचारांद्वारे गमावलेली गतिशीलता पुन्हा मिळवून सक्रिय जीवनशैली मिळविण्यास मदत केली आहे.

Book an Appointment Now!
Call us - 7507501241, 7507503736, 9049046867
Visit us - www.theprolotherapyclinic.com