Father-daughter Love ❤️

Опубликовано: 14 Июль 2026
на канале: Official Wedding Stuff
174
4

बाप रडतो
पण कधी दाखवत नाही, पण त्यादिवशी तो सगळ्यांसमोर रडतो ज्यादिवशी आपली मुलगी माहेर सोडून सासरी निघते . कारण त्याच्यासाठी त्याची मुलगी म्हणजे त्याच जग असतं. एवढ प्रेम करतो तो आपल्या मुलीवर...❤️

Bride : @pranjalsatav

Photography : @gauravkumbharphotography_

Makeup Artist : @makeupartistabhishek

Bride Father : @satavvinod

Jewellery : @neelkanthjewellerspvtltd