Dive Lagale Re (दिवे लागले रे) | Padmaja Phenany-Joglekar | Anandotsav | Music

Опубликовано: 07 Апрель 2026
на канале: Ekdant Theatre's
15,045
182

स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित आणि एकदंत थिएटर्स च्या सहयोगाने ठाण्यात पार पडलेल्या आनंदोत्सव संगीत समारोह २०२३ मध्ये सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर ह्यांनी सादर केलेलं "दिवे लागले रे" हे गीत खास रसिकांसाठी !
मूळ गीत : शंकर रामाणी
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
मूळ गायक : पं. जितेंद्र अभिषेकी