नमस्कार शेतकरी बंधूंनो,
पेरूची (जांब) लागवड महाराष्ट्रासह भारताच्या अनेक भागांत लोकप्रिय आहे. पेरूचे फळ पौष्टिक आणि बाजारात चांगली मागणी असलेले आहे, त्यामुळे त्याची लागवड शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.
व्हिडिओ आवडल्यास आपलं चॅनेल Subscribe करा.