👮‍♂️🔥PSI कस बनायचं ? All information about age limit, Physical Test & Exam pattern.

Опубликовано: 05 Сентябрь 2026
на канале: MPSC/UPSC GURU
240,034
10k

ह्या व्हिडिओमध्ये PSI कस बनायचं? याविषयी सांगितले आहे.
P.S.I.
Police Sub Inspector
पोलीस उपनिरीक्षक
अराजपत्रीत गट ब पद
वयोमर्यादा-
मागास - 19 वर्ष - 34 वर्ष
अमागास - 19 वर्ष ते 31 वर्ष
Player- 19 वर्ष ते 36 वर्ष
Ex-serviceman -19 वर्ष ते 36 वर्ष
Player+Backward- 19 वर्ष ते 39 वर्ष

PSI होण्यासाठी MPSC कडून घेतली जाणारी परीक्षा द्यावी लागते.

हि परीक्षा 4 टप्प्यात होते.
1)Prelim exam
2)Mains Exam
3)Physical Test
4)Interview

Prelims Exam-
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
हि Common Prelim Exam PSI, STI, ASO साठी घेतली जाते.
Prelims चा निकाल तिन्ही पदांसाठी वेगवेगळा लागतो.
हि परीक्षा वर्षातून एकदा होते.
पूर्व परीक्षेत एकूण १०० प्रश्न १०० मार्क्ससाठी विचारतात.
परीक्षेचा दर्जा पदवीपर्यंतचा असतो.
प्रश्न MCQ type असतात.

पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात एकूण ७ विषय आहेत.
१) चालू घडामोडी
२) नागरिकशास्त्र
३) इतिहास
४) भूगोल
५) अर्थशास्त्र
६) विज्ञान
७) बुद्धिमत्ता व अंकगणित

मुख्य परीक्षेत २ पेपर होतात .
मराठी - ५० गुण
इंग्लिश - ३० गुण
सामान्य ज्ञान - २० गुण

पेपर २ PSI, STI, ASO साठी वेगवेगळा होतो.
सामान्य ज्ञान व ST म्हणून काम करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक ज्ञानावर प्रश्न विचारतात.
पेपर २ मध्ये एकूण ९ विषय आहेत.
१) बुद्धिमत्ता
२) महाराष्ट्राचा इतिहास
३) महाराष्ट्राचा भूगोल
४) राज्यघटना
५) नियोजन
५)मानवी हक्क व जबाबदाऱ्या
६)महाराष्ट्र्र पोलीस अधिनियम
७)भारतीय दंड संहिता १८६०
८)फौजदारी प्रक्रिया संहिता ९१७३
९)भारतीय पुरावा अधिनियम

Important Books links-
मराठी
१)मो.रा.वाळिंबे -https://amzn.to/2Myl1zp
२)बाळासाहेब शिंदे - https://amzn.to/2ylbpVC

Physical Test 100 Marks
For Boys- Running, Pull-ups, Long jump, Goal phek
For Girls- Running, walking, Gola Phek.

इंग्लिश
१)पाल आणि सूरी - https://amzn.to/2MxjCsM
२)बाळासाहेब शिंदे - https://amzn.to/2tfLb0N

१)चालू घडामोडी - युनिक, ज्ञानदीप प्रकाशनचे मासिक , योजना ,लोकराज्य ,लोकसत्ता ,महाराष्ट्र टाइम्स
२)माहिती अधिकार अधिनियम २००५ - यशदा - https://amzn.to/2t36xPO
व मुकुंद प्रकाशन
महाराष्ट्र्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
डॉ. शशिकांत के.सागर प्रकाशन
३)संगणक व माहिती तंत्रज्ञान - अजित बोबडे - https://amzn.to/2JO2Kk1
एम.सी. आय. टी - https://amzn.to/2K1hHOE

१)बुद्धिमत्ता - आर. एस. अग्रवाल वर्बल व नॉनवर्बल रिझनिंग - https://amzn.to/2yj80Xd

२)महाराष्ट्राचा भूगोल - खतीब - https://amzn.to/2td7gNH
व सवदि - https://amzn.to/2lffa5F

३) महाराष्ट्राचा इतिहास - स्टेट बोर्ड ११वी , अनिल कठारे - https://amzn.to/2JLmHb6
गाठळ - https://amzn.to/2JXUD3r

४)राज्यघटना - रंजन कोळंबे, युनिक प्रकाशन खंड १, एम. लक्ष्मीकांत

५)मानवी हक्क व जबाबदाऱ्या - ज्ञानदीप प्रकाशन , युनिक प्रकाशन

Important Video Links-

MPSC PSI mains new syllabus 2018
https://goo.gl/TcUumq

PSI mains booklist & Paper Pattern
https://goo.gl/aqU35c

राज्य सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम, State Service Preliminary Exam Syllabus video link-
https://goo.gl/b54cqC

राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची (State Service Preliminary Examination Book List) video link-
https://goo.gl/mNGTks

STI च्या duties कोणत्या आहेत ? -
https://goo.gl/sJ8ajE

STI Mains Exam New Syllabus 2018 -
https://goo.gl/8TfDCf


How to fill MPSC form?
   • MPSC च्या परीक्षेचे केंद्र कसे निवडायचे ?|...  

How to create account on Mahaonline video link-
   • How to edit & upload photo & sign for comp...  


राज्यसेवा पूर्व परीक्षेत आलेले विषयानुसार प्रश्न
https://goo.gl/g3WZsF

राज्यसेवा पूर्व परीक्षा बुकलिस्ट in English Medium-
https://goo.gl/Vh2HBE
----------------------------------------------------------------------------------
Shooting equipment-
Cannon 200D https://amzn.to/2tD6JEX
Tripod . https://amzn.to/2yHba7q
Recorder Zoom H1- https://amzn.to/2K9WUth
------------------------------------------------------------------------------------
Follow Us
Twitter- https://goo.gl/jagz2o
Facebook- https://goo.gl/CK5cEV
—————————————————————————————————————————