ह्या video मध्ये तुम्ही शिकाल :
१. Video Conferencing Tools बद्दल माहिती
२. Google Meet चा वापर करून online प्रशिक्षण कसं देता येईल ?
३. Google Classroom वापरून online वर्ग कसा बनवावा आणि त्याद्वारे प्रशिक्षण साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोचवायचं?
४. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे Assignment कसे द्यावे ?
५. विद्यार्थ्यांची Online परीक्षा कशी घ्यायची आणि त्याचं आपोआप मूल्यांकन कसं होतं ?
६. विद्यार्थ्यांमध्ये चर्चासत्र कसं घडवून आणायचा ?
ह्या साधनांद्वारे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात नेहमी राहू शकता आणि त्यांना नवीन युगातील शिक्षणाचा अनुभव देऊ शकता.
शिक्षकांना अत्यंत लाभकारी ठरणाऱ्या ह्या आणि अश्या अनेक साधनांचा आणि माध्यमांचा समावेश आपल्या MS-ACIT (IT for Teacher) ह्या कोर्स मध्ये केलेला आहे.
तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आमच्या पर्यंत Comment Section मधून पोहोचवू शकता.
In view of present situation where you are not able to conduct daily physical classroom sessions, there we have cost free and simple solution provided by Google.
Yes.. we can use Google Meet & Google Classroom to conduct online classroom sessions.
Lets learn how to do this.
#MKCL #onlineclassroom #onlinetraining