CDAC Recruitment 2023
Center for Development of Advanced Computing (C-DAC), is a Scientific Society of Electronics and Information Technology, Government of India. CDAC Recruitment 2023
Total: 281 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव . पद संख्या
1. प्रोजेक्ट असिस्टंट. 35
2. प्रोजेक्ट एसोसिएट/ज्युनियर
फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर. 04
3. प्रोजेक्ट इंजिनिअर (पेटेंट). 02
4. प्रोजेक्ट इंजिनिअर/फील्ड
एप्लीकेशन इंजिनिअर. 150
5. प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/
प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/
प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O)
मॅनेजर. 25
6. प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट). 01
7. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (अकाउंट्स). 02
8. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हिंदी सेक्शन). 01
9. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD). 03
10. प्रोजेक्ट टेक्निशियन. 08
11. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/
मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/
प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O)
ऑफिसर. 50
Total281
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.2: 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) MBA/ पदव्युत्तर पदवी (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिनिस्ट्रेशन/मार्केटिंग/IT) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 50% गुणांसह B.Com+ 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com
पद क्र.8: (i) 50% गुणांसह हिंदी विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: 50% गुणांसह पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर (शक्यतो HR मध्ये MBA किंवा समतुल्य)
पद क्र.10: (i) ITI (COPA/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/मेकॅनिकल फिटर) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव
वयाची अट: 20 ऑक्टोबर 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1, 3, 4, 7, 8, & 9: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.2, & 10: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.5 & 6: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.11: 40 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2023
जाहिरात (Notification): पाहा
https://careers.cdac.in/advt-details/...
Online अर्ज: Apply Online
https://careers.cdac.in/advt-details/...
join our telegram channel
https://t.me/+aVXd8XwqO0djOTk1
#trendingjobs #newupdate #mahajobs #police #motivational #jobs #talatispecial #nanded #motivational #biggboss #salmankhan #trending #elvishyadav #fukrainsaan#panvel #panvelnews#cdac#narendramodi #ssscgd #sscgd #sscchsl #banking