नमस्कार..
आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा लॉटरी साठी ऑनलाइन एप्लीकेशन साठी रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं ते पाहणार आहोत.
याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा लॉटरी पुणे 2021 जाहिराती संदर्भात डिटेल मध्ये माहिती घेतली आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली देत आहे, तो व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल, तसेच पुढच्या वेळी मध्ये आपण ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा.
म्हाडा लॉटरी स्कीम पुणे जानेवारी 2021 संपूर्ण माहिती
• म्हाडा लॉटरी पुणे 2021 संपूर्ण माहिती | Ma...
म्हाडा लॉटरी साठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती
• म्हाडा लॉटरी जानेवारी 2021 पुणे विभागासाठी...
#MhadaLotteryPune2021Registration
#MhadaLottery
#DigitalMitraSwapnil
Digital Mitra Swapnil