#scholarship #std8th #marathi #वर्गीकरण #शब्दसंग्रह #आकृत्या #संख्या
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल आणि शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग आयोजित
इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन सत्र मालिका
सत्र - १६ वे
विषय - बुद्धिमत्ता
घटक - आकृती पूर्ण करणे
मार्गदर्शक - श्रीम. अक्षता म्हात्रे, माउंट कार्मेल हायस्कूल कोर्लई, मुरुड
गटप्रमुख - श्री. प्रविण देवरे, रा जि प शाळा शेलू , ता. कर्जत
तांत्रिक सहाय्य - श्री. राकेश आहीरे, रा जि प शाळा घूम, ता. म्हसळा
खालील लिंकवर क्लिक करून आजच्या घटकावरील सराव प्रश्न सोडवा.
https://forms.gle/oAtUdFwQ17tHwEE88