सरस्वती पूजन व भोंडला कार्यक्रम | सहशालेय उपक्रम | रा जि प शाळा संतोषीवाडी

Опубликовано: 31 Май 2026
на канале: IT RAIGAD
77
5

#सहशालेयउपक्रम
#भोंडला
#सरस्वतीपूजन
#राजिपशाळासंतोषीवाडी
#RZPSchool
#नवरात्रि

#सहशालेय_उपक्रम अंतर्गत नवरात्रीचे औचित्य साधून रा जि प शाळा संतोषी वाडी ता. पेण येथे सरस्वती पूजन व भोंडला खिरापत वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.