Karna purana (कर्णपूरण)

Опубликовано: 02 Июнь 2026
на канале: 24 Ayurvedic
799
like

कर्ण म्हणजे कान व पूरण म्हणजे भरणे. कानात एखादे पातळ औषध किंवा औषधीयुक्त तेल टाकण्याच्या क्रियेला कर्णपूरण म्हणतात. यास कर्णतर्पण असेही म्हणतात. तर्पण म्हणजे तृप्तता. ऐकण्याचे काम योग्य प्रकारे होत असल्याने कान तृप्त होतात, म्हणून कर्णतर्पण असा शब्दप्रयोग आला आहे.


अधिक माहिती साठी संपर्क साधा :8767694940
क्लिनिक पत्ता : 24 आयुर्वेदिक क्लिनिक ,स्वराज कॅपिटल ,मोशी 415105

#karna #karnapura #कर्णपूरण #karnapurana #karntarpana #tarpan #24ayurvedic #24 #moshi #clinic #panchakarma #pune #swarajcapital #bhosari #ayurvedic #ayurvedicnuskhe #ayurvedicdoctor #ayurvedaeveryday #ayurvedicclinic #ayurvedictreatment #pcmc #chinchwad