रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी | Olya Narlachi Karanji | karanji recipe in marathi

Опубликовано: 21 Июнь 2026
на канале: Ashwinis Recipe
2,503
74

Description:

★ Please take a moment to like and subscribe -
   / @ashwinisrecipe  

✦ Visit Facebook page - https://www.facebook.com/profile.php?...

✦ Instagram - https://instagram.com/ashwinirecipe?i...

✦ For business inquiries please email us on
[email protected]

✦ Stainless steel kadhai
https://amzn.to/3XkoNj9

✦ Cast iron kadhai
https://amzn.to/3JRRXCT

✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤

रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी | karanji recipe in marathi "नारळ करंजी रेसिपी | सोप्या पद्धतीने पारंपारिक मराठी नारळ करंजी | Ganesh Chaturthi Special"/ how to make karanji in marathi
नारळ करंजी रेसिपी | सोप्या पद्धतीने पारंपारिक मराठी नारळ करंजी* / gujiya recipe | coconut karanji recipe in marathi.

आपण वेगवेगळ्या प्रकारच्या करंज्या बनवत असतो, खोबऱ्याची करंजी, रव्याची करंजी ,तिळाची करंजी, खव्याची करंजी, साठ्याची करंजी, भरपूर लेयर्स वाली करंजी, फक्त रवा वापरून करंजी ,मैद्याची करंजी असे वेगवेगळे प्रकार आपण बनवत असतो .तर त्यातलाच एक खूप स्वादिष्ट असा प्रकार आज आपण बनवणार आहोत .तर आज आपण नारळाची करंजी बनवणार आहोत जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खूप खुसखुशीत करंजी तयार होते .करंजी खुसखुशीत व्हावी म्हणून काय करायचं ,करंजी तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करायला विसरु नका .


साहित्य:
पारीसाठी -
मैदा: १/२ कप
रवा : १/२ कप
मीठ चिमुटभर
तुप २ चमचे
पाणी: आवश्यकतेनुसार
सारणासाठी -
नारळ: २ कप (खवलेला)
गुळ : १ कप
वेलची पूड: १ टीस्पून
साजूक तूप: १ चमचा
सुकामेवा आवडीनुसार
खसखस १ चमचा
तेल: तळण्यासाठी

कृती:
1. प्रथम पारी बनवण्यासाठी रवा व मैदा एकत्र करून त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला व तुपाचं गरम मोहन घालून पीठ चांगलं मिक्स करून घ्या यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून पीठ भिजवून घ्या ,15 ते 20 मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवा.
2. आता सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये आवडीनुसार सुकामेवा व खसखस घालून परतून घ्या. त्यामध्ये नारळ घालून तीन चार मिनिटं परतून घ्या ,नंतर त्यामध्ये गरजेप्रमाणे गुळ घालून मिश्रण चांगले कोरडे होईपर्यंत परतून घ्या, गॅस बंद करा वेलची पूड घालून मिक्स करून घ्या आणि सारण गार होण्यासाठी बाजूला ठेवा
3. भिजलेल्या पिठाला चांगले ठेचून घ्या व त्याच्या लहान पुऱ्या लाटून त्यामध्ये नारळाचे सारण भरा त्याला व्यवस्थित बंद करा, कडांना चांगले दाबून घ्या आणि मध्यम गरम तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या .
4. खाण्यासाठी आपली स्वादिष्ट नारळ करंजी तयार आहे.



Naral Karanji Recipe | Traditional Marathi Naral Karanji Made Simple

Today, we are making the traditional Marathi Naral Karanji, which is specially prepared during Ganesh Chaturthi. This recipe is very easy and delicious.

Ingredients:
For the dough:
All-purpose flour: 1/2 cup
Semolina: 1/2 cup
A pinch of salt
Ghee: 2 tablespoons
Water: as required

For the filling:
Grated coconut: 2 cups
Jaggery: 1 cup
Cardamom powder: 1 teaspoon
Ghee: 1 tablespoon
Dry fruits: as desired
Poppy seeds: 1 tablespoon
Oil: for frying

Procedure:
1. To prepare the dough, mix semolina and flour together. Add a pinch of salt and hot ghee. Mix well, then add water as required to knead the dough. Set aside for 15 to 20 minutes.
2. For the filling, heat ghee in a pan and roast the dry fruits and poppy seeds as desired. Add the grated coconut and sauté for three to four minutes. Then, add the jaggery and cook until the mixture dries out. Turn off the heat, mix in the cardamom powder, and let the filling cool.
3. Knead the dough again and roll out small circles. Fill them with the coconut mixture, seal the edges well, and fry in medium-hot oil until golden brown.
4. Your delicious Naral Karanji is ready to serve.

#नारळकरंजी #NaralKaranji #GaneshChaturthiRecipes #मराठीरेसिपी #TraditionalMarathiRecipe #MarathiFood #GanpatiSpecial #KaranjiRecipe #GaneshChaturthi2024 #MaharashtraFood #rakshabandhan #rakshabandhanspecial #ashwinisrecipe #karanjirecipeinmarathi


Naral Karanji Recipe, Marathi Naral Karanji, Traditional Marathi Recipe, Ganesh Chaturthi Special, Maharashtrian Sweets, Marathi Food Recipes, Coconut Karanji, Festive Recipes, Marathi Sweets, Easy Karanji Recipe


Naral Karanji / नारळ करंजी / Ganesh Chaturthi Recipe / Ganpati Special / Marathi Recipes / Traditional Marathi Sweets / Maharashtrian Food / Coconut Recipe / Festive Food / करंजी रेसिपी / rakhipornima / rakshabandhan / karanji recipe /tilachi karanji / khobryachi karanji / rava karanji /gujiya recipe/ mawa gujiya / mawa karanji | karanji kashi banvaychi | khuskhushit karanji / modak recipe / prasad recipe , Karanji Recipe, Traditional Karanji, Karanji in Marathi, Diwali Karanji Recipe, Marathi Karanji, Karanji Making, Homemade Karanji, Diwali Faral Karanji, Crispy Karanji, Karanji Recipe Marathi, Festival Special Karanji, Maharashtrian Karanji, Karanji Recipe Diwali, Easy Karanji Recipe