गोवा खबर इफेक्ट:आल्तिन्हो येथील स्मार्ट सिटी अंतर्गत वन भवन समोर उभारलेल्या ओपन जिमची देखभाल होत नसल्याने त्याला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले होते.गोवा खबरने त्याचे वृत्त प्रसारीत करताच महापौर रोहित मोन्सेरात यांनी त्याची दखल घेत आज सकाळी ओपेन जिमची साफसफाई करून घेतली..