What is Demand Draft ? DD म्हणजे काय ?आणि त्याचा वापर कधी करावा?
Demand Draft म्हणजे नेमकं काय असतं? आणि तो कधी वापरावा?
हा व्हिडिओ पाहा आणि शिका संपूर्ण माहिती सोप्या मराठीत!
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
👉 डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय (What is DD)?
👉 DD आणि चेकमधला फरक
👉 डिमांड ड्राफ्ट कधी आणि का वापरावा?
👉 कोणत्या सरकारी किंवा खासगी कामांमध्ये DD लागतो?
👉 DD कसा तयार करावा आणि त्याची प्रोसेस काय आहे?
👉 DD वापरताना कोणती काळजी घ्यावी?
📌 जर तुम्हाला कॉलेज फी भरायची असेल, नोकरीसाठी अर्ज करायचा असेल किंवा कोणत्याही अधिकृत व्यवहारात पैसे द्यायचे असतील, तर डिमांड ड्राफ्ट खूप उपयुक्त ठरतो.
---
📌 हॅशटॅग्स
#DemandDraft
#DDMarathi
#DDInformation
#BankingTips
#MarathiAvani
#FinanceMarathi
#DDUsage
#FinancialAwareness
---