राशन कार्डची दुय्यम प्रत कशी काढावी ?
Duplicate Copy Of Ration Card
नमस्कार मित्रांनो,
*All in One Marathi या Youtube Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जेणेकरून एखादा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन आपणास सर्वप्रथम प्राप्त होईल.
Follow me :
Facebook link : / allinonemarathi
Facebook Group Link : / allinonemarathi
Instagram Link : / gswassekar
Twitter Link : / gswassekar
शिधापत्रिकेची दुय्यम प्रत मिळणेकरिता अर्ज : http://mahafood.gov.in/website/PDF_fi...
दुय्यम राशन कार्डसाठी ची कागद पत्र.
१.तुमच्या जुन्या राशन कार्डची झेराॅक्स प्रत जोडा.
२.झेराॅक्स प्रत नसेल तर दुकानदाराकडुन तुमच्या रेशन कार्ड नंबर घ्यावा .
व तुमचा राशन कार्ड हरवला आहे असा दाखला दुकानदाराकडुन घ्यावा.
३.कुंटंबातील सर्व सदस्याचे आधार कार्ड झेराॅक्स प्रत जोडा.
४.चालु वर्षाची घरपट्टी जोडावी.
५.चालु वर्षाचा रहीवासी दाखला जोडावा.
तसेच तहसिलकार्यालत जाऊ दुय्यम रेशन कार्ड फोर्म भरावा .
#allinonemarathi
Credit For :
1. Top free intro : / freeintro11
2. NoCopyrightSounds : / nocopyrightsounds
All Logos , images , videos and Trademark Belongs To Their Respective Owners.