Ratra Dashavtarachi श्री. देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड-मुणगे नाटक भक्तिमहिमा भाग पहिला

Опубликовано: 16 Июль 2026
на канале: vijay humbardekar
2,652
54

आयोजक :- उत्साही मित्र मंडळ, भांडुप कै. प्रणिता मधुकर भोगले यांच्या स्मरणार्थ मेहंदी स्पर्धा आणि दशावतारी नाटक श्री. देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड - मुणगे प्रकाश लब्दे प्रस्तुत नाटक भक्तिमहिमा भाग पहिला

कोकण एकता प्रतिष्ठानचा पहिला डोंबिवली सन्मान २०२० पहिल्या कलारत्न पुरस्कारचे पहिलेच मानकरी श्री . प्रकाश लब्दे यांचे श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड - मुणगे प्रस्तुत नाटक भक्तिमहिमा भाग पहिला .

विडिओ पूर्ण पहिल्या बद्दल आभार .
व्हीडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खाली कमेंट बॉक्स मद्धे कमेंट करा .
माझ्या चॅनलचे सभासद (सबस्क्राईबर ) व्हा .

कोरोना ही आपत्ती आहे हा काही कोणता सण किव्हा कोणता उत्सव नाही त्या मुळे याच्याकडे आपत्ती म्हणूनच बघा गरज नसेल तर आपल्या घराच्या बाहेर पडू नका , शक्यतो आपल्या घरीच राहा बाहेर पडून आपण आपल आणि इतरांचेही आरोग्य धोक्यात घालू नका घरातच रहा .


#Ratra#Dashavtarachi#श्री#देवी#भगवती#दशावतार#नाट्य#मंडळ#देवगड#मुणगे#प्रकाश#लब्दे#प्रस्तुत#नाटक#भक्तिमहिमा#भाग#पहिला