NSTS - General Science

Опубликовано: 13 Июнь 2026
на канале: Nobel foundation Jalgaon
366
18

विसावे शतक संपले आहे. 21 व्या शतकाच्या पहिल्या टप्प्यात आपण सर्वजण नव्या युगाच्या सुरुवातीला आपण उभे आहोत. येणारा काळ हा केवळ कपोलकल्पित कल्पना नाही .विलक्षण वेगाने वाढणाऱ्या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन भवतालावर काय परिणाम होईल ? याचा वेध घेणारी रंजक आणि उत्कंठावर्धक लेक्चर ची मालिका नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून पालकांसाठी व मुलांसाठी उपलब्ध होत आहे.येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळासाठी आपल्या मुलांना सक्षम बनवूया जयदीप पाटील सरांसोबत.