राम मंदिर प्रतिष्ठा रॅली २०२४

Опубликовано: 15 Июль 2026
на канале: Kids Kingdom Academy Sonai
1,558
30

२२/०१/२०२४ रोजी झालेल्या भव्य रॅली मध्ये किड्स किंग्डम अकॅडमी ला १ली ते १०वी या वयोगटात प्रथम पारितोषिक 🏆व रोख रक्कम 7580/- चे बक्षीस मिळाले. सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐