Panjabrao Dakh :- काही ठिकाणी मुसळधार | काही ठिकाणी होणार ढगफुटी पंजाबराव डख यांचा अंदाज

Опубликовано: 15 Сентябрь 2026
на канале: Gavran 90
1,712
22

#panjabraodakhpatilweather
#panjabraodakhlive
#panjabraodakh
#panjabraokhatakecomedyking
#पंजाबराव_डख
#havaman
#हवामान
#आजचे_हवामान
#weather
#आजचे_वातावरण
#call_recording_
#panjabrao_dakh_call_recording
#virul
#virulvideo
#latestnews
#latestnewstoday

बोलु वऱ्हाडी जगवु वऱ्हाडी

फक्त गावराण 90

गावरान 90 चैनल चे नाव वाचले किंवा ऐकले की असं वाटते नाईंटी म्हणजे आपल्या इकडच्या परिमानातला शब्द आहे काय? पण मले येत असलेली वऱ्हाडी भाषा 90 टक्केच येते. म्हणून मी हे नाव ठेवले आहे. आमच्या चैनल चा मुख्य हेतू वर्हाडी भाषा टिकली पाहिजे हा असून आम्ही कोणाच्या भावना सोबत खेळत नाही. विशेष म्हणजे आम्ही बातम्या देतानी कोणाचा टेन्शन सुद्धा घेत नाही. जास्तीत जास्त बातम्या जाग्यावर जाऊन कवर करण्याला आम्ही प्राधान्य देतो.तुम्हाला जर माझ्यासोबत बोलायचे असेल तर हा माझा क्रमांक आहे 9763703185 आपला मित्र प्रविण तायडे

Whatsapp :-
https://chat.whatsapp.com/CstdOTAvOgx...

Instagram :- https://openinapp.co/orlp0

Facebook :- https://openinapp.co/d0gvz