Activity for kids - 9 🤗|| Match the given 🔍|| Indoor Activities....

Опубликовано: 06 Сентябрь 2026
на канале: Seemagouri Malagonavar
208
45

Activity For Kids....
इथे गौरवीला मी दैनंदिन जीवनात असलेल्या काही वस्तू दिल्या आहेत.... व त्याची योग्य ती जोडी लावायला सांगितली आहे....

लहान मुलांना अश्या गोष्टी मध्ये गुंतवून ठेवले की त्यांची बौद्धिक क्षमता ही वाढेल...... व त्यांचं मन ही रमेल....

तुम्ही हि अश्या Activity करायला लावून मुलांना प्रोत्साहित करा...

अश्याच काही आणखीन activity साठी आमच्या चॅनल ला subscribe करा...🙏🙏🙏


subscribe to my you tube channel

   / @seemagouri  

follow me on Instagram

https://instagram.com/seemagourikerim...,

#indoorgames
#activities
#kidsactivityathome
#kids
#babygirl
#रवीकीछवी-गौरवी