विमान प्रवासातील कानदुखी (4K UHD Video)

Опубликовано: 15 Май 2026
на канале: Wellbiance
273
13

विमान प्रवासात बऱ्याच जणांना कानदुखी चा त्रास होतो. काही जणांना severe, काहींना माध्यम तर काहींना बिलकुल कानदुखी होत नाही. ज्यांना असा त्रास होतो त्यांच्या साठी या विडियो मध्ये डॉ. आशुतोष प्रधान यांनी दिलेल्या एकदम सोप्या ट्रिक्स बद्दल माहिती घेऊया आणि आपला विमान प्रवास सुखकर करुयात.